Homes, plots & land — all of Maharashtraघरे, प्लॉट व जमीन — संपूर्ण महाराष्ट्र
Every listing is checked by our team before it goes live.प्रत्येक मालमत्ता प्रसिद्ध होण्याआधी आमची टीम तपासते.
Browse verified propertiesपडताळणी केलेल्या मालमत्ता पाहाTrusted place to find property in Maharashtraमहाराष्ट्रात मालमत्ता शोधण्याचे विश्वासार्ह ठिकाण
Homes, plots and land with papers checked — from Pune and Pimpri-Chinchwad to Mumbai, Nashik and the Konkan.कागदपत्रे तपासलेली घरे, प्लॉट व जमीन — पुणे, पिंपरी-चिंचवडपासून मुंबई, नाशिक व कोकणपर्यंत.

Explore real estate options in Maharashtraमहाराष्ट्रातील मालमत्तेचे पर्याय पाहा

Buying a homeघर खरेदी
Flats, row houses and bungalows — ready-to-move and resale.फ्लॅट, रो-हाऊस व बंगले — रेडी-टू-मूव्ह व रिसेल.
Explore →पाहा →
Renting a homeघर भाड्याने
Homes, PG and co-living for families, students and professionals.कुटुंबे, विद्यार्थी व नोकरदारांसाठी घरे, PG व को-लिव्हिंग.
Explore →पाहा →
NA plotsNA प्लॉट
Non-agricultural plots and approved layouts, ready to build.बिनशेती प्लॉट व मंजूर ले-आउट, बांधकामासाठी तयार.
Explore →पाहा →
Farmland & farmhousesशेतजमीन व फार्महाऊस
Agricultural land, orchards and weekend farmhouses.शेतजमीन, बागायत व फार्महाऊस.
Explore →पाहा →
Commercialव्यावसायिक
Shops, offices, warehouses and MIDC industrial space.दुकाने, ऑफिस, गोडाऊन व MIDC औद्योगिक जागा.
Explore →पाहा →
New projectsनवीन प्रकल्प
Under-construction projects — MahaRERA-registered only.बांधकाम सुरू असलेले प्रकल्प — फक्त महारेरा नोंदणीकृत.
Explore →पाहा →Explore cities in Maharashtraमहाराष्ट्रातील शहरे पाहा
PuneपुणेHinjewadi · Kharadi · Banerहिंजवडी · खराडी · बाणेर
Pimpri-Chinchwadपिंपरी-चिंचवडWakad · Ravet · Moshiवाकड · रावेत · मोशी
MumbaiमुंबईWestern · Central · Harbourपश्चिम · मध्य · हार्बर
Navi Mumbaiनवी मुंबईKharghar · Panvel · Ulweखारघर · पनवेल · उलवे
ठाणेThaneठाणेGhodbunder · Kalyan · Dombivliघोडबंदर · कल्याण · डोंबिवली
नाशिकNashikनाशिकGangapur Rd · Igatpuriगंगापूर रोड · इगतपुरी
नागपूरNagpurनागपूरWardha Rd · MIHANवर्धा रोड · मिहान
Alibaug & Konkanअलिबाग व कोकणFarmhouses · plotsफार्महाऊस · प्लॉट
छ. संभाजीनगरChh. Sambhajinagarछ. संभाजीनगरBeed Bypass · Walujबीड बायपास · वाळूज
कोल्हापूरKolhapurकोल्हापूरWestern Maharashtraपश्चिम महाराष्ट्र
Tell us once. We do the searching.एकदा सांगा. शोध आम्ही करतो.
Share your city, property type and budget. We call you back with options whose papers have already been checked.शहर, मालमत्तेचा प्रकार व बजेट सांगा. कागदपत्रे आधीच तपासलेल्या पर्यायांसह आम्ही तुम्हाला कॉल करतो.
- Options matched to your budget and localityतुमच्या बजेट व परिसरानुसार पर्याय
- 7/12, NA order and MahaRERA checked before you visitभेटीआधी ७/१२, NA आदेश व महारेरा तपासणी
- Help in English and Marathi, start to registrationसुरुवातीपासून नोंदणीपर्यंत इंग्रजी व मराठीत मदत
Tell us your requirementतुमची गरज सांगा
Free. We call you back with matching options — no spam.विनामूल्य. योग्य पर्यायांसह आम्ही तुम्हाला कॉल करू — स्पॅम नाही.
Your number is shared only with sellers you approve.तुमचा नंबर फक्त तुम्ही मान्य केलेल्या विक्रेत्यांसोबतच शेअर होतो.
Builder or developer? Showcase your project.बिल्डर किंवा डेव्हलपर? तुमचा प्रकल्प दाखवा.
Apartments, villas, NA plotted layouts and farmhouse projects — a dedicated project page in English & Marathi with a MahaRERA verified badge.अपार्टमेंट, व्हिला, NA प्लॉट ले-आउट व फार्महाऊस प्रकल्प — महारेरा बॅजसह इंग्रजी व मराठीत स्वतंत्र प्रकल्प पान.
Help at every stepप्रत्येक टप्प्यावर मदत
Message us on WhatsApp and we'll call you back.व्हॉट्सॲपवर संदेश पाठवा, आम्ही कॉल करू.
Land & legal document checkजमीन व कायदेशीर कागदपत्र तपासणी
7/12, 8A, mutation, NA order and title search reviewed before you pay.पैसे देण्याआधी ७/१२, ८अ, फेरफार, NA आदेश व मालकी शोध तपासणी.
Learn more & request a call →अधिक माहिती व कॉल मागवा →Are you an advocate or title expert? Join usतुम्ही वकील / टायटल तज्ज्ञ आहात? आमच्यासोबत जोडाHome loan assistanceगृहकर्ज मदत
Guidance on eligibility, documents and comparing bank offers.पात्रता, कागदपत्रे व बँक ऑफर तुलना याबाबत मार्गदर्शन.
Request a call →कॉल मागवा →Rent agreement helpभाडेकरार मदत
Leave and licence agreement drafting and registration support.लिव्ह अँड लायसन्स करार तयार करणे व नोंदणीसाठी मदत.
Fill the rent agreement form →भाडेकरार फॉर्म भरा →Property valuation guidanceमालमत्ता मूल्यांकन मार्गदर्शन
Understand a fair asking price based on the locality and recent deals.परिसर व अलीकडील व्यवहारांवर आधारित योग्य किंमत समजून घ्या.
Learn more & request a call →अधिक माहिती व कॉल मागवा →Are you a valuer? Join usतुम्ही मूल्यांकनकार आहात? आमच्यासोबत जोडाPlan your budget, convert land areaबजेट ठरवा, क्षेत्रफळ रूपांतर करा
Loan calculatorकर्ज कॅल्क्युलेटर
Home Loan EMI isगृहकर्ज ईएमआय —
- Principal Amountमुद्दल रक्कम
- —
- Interest Amountव्याज रक्कम
- —
Land area converterजमीन क्षेत्रफळ रूपांतर
1 guntha = 1,089 sq ft · 40 guntha = 1 acre१ गुंठा = १,०८९ चौ. फूट · ४० गुंठे = १ एकर
The papers we check before you pay a single rupeeएक रुपयाही देण्याआधी आम्ही तपासतो ही कागदपत्रे
Most land disputes in Maharashtra start with one missed document. We review the records with you, in plain English or Marathi.महाराष्ट्रातील बहुतांश जमिनीचे वाद एका सुटलेल्या कागदापासून सुरू होतात. आम्ही तुमच्यासोबत सोप्या मराठी किंवा इंग्रजीत नोंदी तपासतो.
Get my land checkedमाझी जमीन तपासा
- 7/12 Extract (Satbara Utara)७/१२ उतारा (सातबारा)Owner's name, land use, loans and mutation entries.मालकाचे नाव, जमिनीचा वापर, कर्ज व फेरफार नोंदी.
- 8A Extract & Ferfar (Mutation)८अ उतारा व फेरफारAll holdings of the owner and the history of transfers.मालकाची सर्व खाती व हस्तांतरणाचा इतिहास.
- NA Order / Development PermissionNA आदेश / विकास परवानगीRequired before building on agricultural land.शेतजमिनीवर बांधकामापूर्वी आवश्यक.
- Farmer eligibility (Tenancy Act, Sec. 63)शेतकरी पात्रता (कुळ कायदा, कलम ६३)Agricultural land generally needs an agriculturist buyer or Collector permission.शेतजमीन सहसा शेतकरी खरेदीदार किंवा जिल्हाधिकारी परवानगी आवश्यक.
- MahaRERA Registrationमहारेरा नोंदणीFor any new project or plotted layout sold by a developer.विकासकाने विकलेल्या प्रत्येक नवीन प्रकल्प किंवा ले-आउटसाठी.
- Title Search & Mojani (Survey)टायटल सर्च व मोजणी30-year title search and boundary measurement.३० वर्षांचा मालकी शोध व हद्द मोजणी.
From Mumbai flats to Konkan farmlandमुंबईच्या फ्लॅटपासून कोकणच्या शेतजमिनीपर्यंत
Mumbai Metroमुंबई महानगर
Mumbai, Thane, Navi Mumbai, Kalyan, Vasai-Virarमुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, वसई-विरार
Pune Regionपुणे परिसर
Pune, Pimpri-Chinchwad, Hinjewadi, Wakad, Chakan, Lonavalaपुणे, पिंपरी-चिंचवड, हिंजवडी, वाकड, चाकण, लोणावळा
North Maharashtraउत्तर महाराष्ट्र
Nashik, Igatpuri, Jalgaon, Dhuleनाशिक, इगतपुरी, जळगाव, धुळे
Vidarbhaविदर्भ
Nagpur, Amravati, Wardha, Chandrapurनागपूर, अमरावती, वर्धा, चंद्रपूर
Marathwadaमराठवाडा
Chh. Sambhajinagar, Nanded, Latur, Jalnaछ. संभाजीनगर, नांदेड, लातूर, जालना
Western Maharashtraपश्चिम महाराष्ट्र
Kolhapur, Satara, Sangli, Solapurकोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर
Konkan Coastकोकण किनारा
Alibaug, Ratnagiri, Sindhudurg, Dapoliअलिबाग, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, दापोली
Samruddhi Corridorसमृद्धी महामार्ग पट्टा
Land along the Mumbai–Nagpur expresswayमुंबई–नागपूर महामार्गालगतची जमीन
Post your property. Meet buyers who are ready.तुमची मालमत्ता नोंदवा. तयार खरेदीदारांना भेटा.
Flat, bungalow, NA plot, farmland or shop — list it in two minutes. We share it only with buyers whose requirement and budget match.फ्लॅट, बंगला, NA प्लॉट, शेतजमीन किंवा दुकान — दोन मिनिटांत नोंदवा. गरज व बजेट जुळणाऱ्या खरेदीदारांनाच आम्ही माहिती देतो.
Listed in English + मराठीमराठी + English मध्ये जाहिरात
- Share the basicsमूलभूत माहिती द्याType, location, size and expected price.प्रकार, ठिकाण, क्षेत्रफळ व अपेक्षित किंमत.
- We verify & photographआम्ही तपासतो व फोटो घेतोA quick paper check and a site visit for photos.कागदपत्रांची झटपट तपासणी व फोटोसाठी साइट भेट.
- Matched buyers onlyफक्त योग्य खरेदीदारYour number stays private until you approve a buyer.तुम्ही खरेदीदार मान्य करेपर्यंत तुमचा नंबर गोपनीय.
- 7/12 extract or Property Card७/१२ उतारा किंवा प्रॉपर्टी कार्ड
- Sale deed / Index IIखरेदीखत / इंडेक्स II
- Latest property tax receiptनवीनतम मालमत्ता कर पावती
- NA order / society NOCNA आदेश / सोसायटी NOC
Post your propertyतुमची मालमत्ता नोंदवा
Takes about two minutes. We'll call you to confirm the details.साधारण दोन मिनिटे. तपशील निश्चित करण्यासाठी आम्ही कॉल करू.
Know before you buyखरेदीआधी जाणून घ्या
Landजमीन
What is a 7/12 extract and where do I get it?७/१२ उतारा म्हणजे काय आणि तो कुठे मिळतो?
It is the official land record showing ownership, land use and any loans on the land. You can view it online on the Mahabhumi portal — we help you read and verify it.हा जमिनीचा अधिकृत अभिलेख आहे — मालकी, वापर व जमिनीवरील कर्ज दाखवतो. तो महाभूमी पोर्टलवर ऑनलाइन पाहता येतो — आम्ही तो वाचण्यात व तपासण्यात मदत करतो.
Plotsप्लॉट
NA plot vs agricultural land — what's the difference?NA प्लॉट आणि शेतजमीन यात फरक काय?
An NA (non-agricultural) plot is approved for building a home or business. Agricultural land is for farming; building on it needs conversion or development permission first.NA (बिनशेती) प्लॉट घर किंवा व्यवसायासाठी बांधकामास मंजूर असतो. शेतजमीन शेतीसाठी असते; त्यावर बांधकामासाठी आधी रूपांतर किंवा विकास परवानगी लागते.
Farmlandशेतजमीन
Can anyone buy agricultural land in Maharashtra?महाराष्ट्रात कोणीही शेतजमीन खरेदी करू शकतो का?
Generally only an agriculturist can; others need Collector permission under Section 63 of the Tenancy Act. Tell us your situation and we'll guide you.साधारणपणे फक्त शेतकरीच; इतरांना कुळ कायद्याच्या कलम ६३ अंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी लागते. तुमची परिस्थिती सांगा, आम्ही मार्गदर्शन करू.
New projectsनवीन प्रकल्प
How do I check if a project is MahaRERA registered?प्रकल्प महारेरा नोंदणीकृत आहे हे कसे तपासावे?
Every registered project has a MahaRERA number you can search on the MahaRERA website. We only suggest registered projects.प्रत्येक नोंदणीकृत प्रकल्पाचा महारेरा क्रमांक असतो, जो महारेरा संकेतस्थळावर तपासता येतो. आम्ही फक्त नोंदणीकृत प्रकल्पच सुचवतो.
Areaक्षेत्रफळ
How big is a guntha?एक गुंठा किती मोठा असतो?
One guntha is 1,089 sq ft (about 101 sq m), and 40 guntha make one acre. Use the area converter above for any size.एक गुंठा म्हणजे १,०८९ चौ. फूट (सुमारे १०१ चौ. मीटर), आणि ४० गुंठे म्हणजे एक एकर. कोणत्याही आकारासाठी वरील रूपांतर साधन वापरा.
Feesशुल्क
Do I have to pay to enquire?चौकशीसाठी पैसे द्यावे लागतात का?
No. Sharing your requirement is free. If you go ahead with a deal or a document check, we explain any fees clearly before you commit.नाही. गरज सांगणे विनामूल्य आहे. व्यवहार किंवा कागदपत्र तपासणी करायची असल्यास, शुल्क आधीच स्पष्ट सांगितले जाईल.
Talk to us directlyथेट आमच्याशी बोला
Message us on WhatsApp in English or Marathi, or visit our office in Pimpri, Pune.इंग्रजी किंवा मराठीत व्हॉट्सॲपवर संदेश पाठवा, किंवा पिंपरी, पुणे येथील आमच्या कार्यालयाला भेट द्या.
Our officeआमचे कार्यालय
SUNOSYS BACKEND BUSINESS SOLUTIONS LLPAashirwad Building, 3rd Floor,
Near Yug Honda Showroom, BRT Road,
Adarsh Nagar, Kalewadi,
Pimpri, Pune – 411017 आशीर्वाद बिल्डिंग, तिसरा मजला,
युग होंडा शोरूमजवळ, बीआरटी रोड,
आदर्श नगर, काळेवाडी,
पिंपरी, पुणे – ४११०१७ Open in Google Maps →गूगल मॅप्समध्ये पहा →












